आज मी तुम्हाला आमची आज्जी जसे बनवायची तसेच अगदी दडपे पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. दडपे पोहे पातळ पोह्या पासून बनतात. आता जो ट्रेंड आलाय लाईट ब्रेकफास्ट करण्याचा मला तर वाटतं आपल्या गावाला हे पहिल्यापासूनच फॉलो होत आलंय. पोहे ग्लूटन-फ्री असल्यामुळे तो एक चांगला पौष्टिक नाष्टा असतो. कधीकधी पातळ पोहे थोडे नरम पडतात. मी…
Evening Snack Indian | Dadpe Pohe Recipe in Marathi
