आंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी!….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. साध्या गोड शिऱ्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून शीरा…
फळांच्या पाककृती
Maharashtrian Aamras Recipe in Marathi
आमरस बनवायची अशी काही विशेष पाककृती नाही. प्रत्येकजण स्वतःला करायला जी सोपी वाटेल अशा पध्दतीने आमरस बनवतो. आज मी मला आवडणाऱ्या आमरसाची बनवण्याची पद्धत इथे नमूद करत आहे. ही पद्धत आमच्या घरी परंपरेनुसार चालत आलेली आहे. आजकाल बहुतेकजण आमरस हा मिक्सरमध्ये बनवतात. त्यात केशर, मलई आणि वेलची पूडसुद्धा टाकतात. आमच्याकडे मात्र आमरसात चवीपुरती साखर(जरूर…
चेरीचे सरबत | Cherry Lemonade
चेरीची छोटी छोटी फळे खूप मस्त लागतात. ह्या फळांमध्ये बी नसती तर किती बरे झाले असते, प्रत्येकवेळेला ह्यातील बी काढल्यावरच ही फळे उपयोगात आणता येतात. ही फळे पावसाळ्याच्या सुरवातीला खूप उपलब्ध होतात. चेरीमध्ये विटामिन A आणि C विपूल प्रमाणात असते. ह्या फळांचा GI index, २२ एवढा कमी असतो, त्यामुळे आंबा, केळी खाण्यापेक्षा मधुमेही…
जांभूळ सरबत
जांभूळ हे फळ मधुमेह रुग्णांसाठी अतीशय उपउक्त आहे. मला बरेच दिवसांपासून जांभूळ सरबत बनवायचे होते. २-३ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पहिले. पहिल्या वेळेला बनवले तेव्हा अक्षरशः टाकून दिले. पिताना घश्याला बांध बसल्यासारखा होत होता. त्यावेळी मी जांभळाचा बलक नुसताच मिक्सरमधून काढून त्यात साखर, मीठ आणि पाणी घातले होते. खूपच कडवटही लागत होते ते…
फ्रुट सलाड
मे महिना चालूही झाला नाही, पण उकाडा मात्र प्रचंड जाणवायला लागलाय. आमच्या बागेत आंबे, पपई, चिक्कू आणि जाम लगडलेले आहेत. ही फळ जणु उन्हाळा चालू झाल्याची वर्दी देत आहेत. कालच शहाळीसुद्धा उतरवली आहेत. एकूण जेवण कमी आणि फळ, सरबत व नारळपाणी पिऊन पोट जास्त भरत आहे. खुपदा दुपारच्या जेवणाला चाट देऊन मी हे…
Recent Comments