
शेवळाची भाजी
पहिला पाऊस झाला की फोडशी, टाकळा, कोरळ अशा रानभाज्यांच्या जोडीला अशी शेवळ ही बाजारात येतात. वर्षातून एकदाच तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता. शेवंळ अशी दिसायला लांबट कोम्बासारखी असतात. ती खूपच खाजरी असतात.

शेवंलांसोबत छोटी फळही मिळतात त्यांना काकड म्हणतात. ती चवीला तुरट असतात. ती ह्या भाजीचा खाजरेपणा कमी करण्यासाठी वापरतात.

तुम्हाला ही शेवळ सोलून साफ करण्याची योग्य पध्दत बघायची असेल आणि मी ही भाजी कशी बनवली ते जाणून घ्यायचे असेल तर खालील video पहा.
Leave a Reply