अळुवडी श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी…
Recent Comments