अंगारखी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी’ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही. साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम…
Recent Comments